विजयपाठोपाठ धनुषही राजकारणात उतरणार? RSS नेत्यांच्या भेटीनंतर तामिळनाडूत चर्चांना उधाण
तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा प्रभाव काही नवीन नाही. अभिनेता विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या राजकीय प्रवेशाची चर्चा









