अग्निवीरांना पोलीस सेवेत संधी; 10 टक्के आरक्षणासह परीक्षा आणि ट्रेनिंगची अट नाही?
महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना आता महाराष्ट्रातील […]









