माझगावच्या गणेश मिरवणुकीत अंडी-दगडफेकीचा आरोप; नितेश राणेंचा संतप्त इशारा, म्हणाले ‘ईदही येतेय हे लक्षात ठेवा’
मुंबईतील माझगाव परिसरात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापलं आहे. माझगाव मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीवर









