आता ‘तारीख पे तारीख’ नाही? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश; राखीव निकाल ३ महिन्यांत देणं बंधनकारक
देशभरातील न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, निकालासाठी वाट पाहणारे नागरिक आणि जामीन मंजूर होऊनही तुरुंगातून सुटका लांबणाऱ्या घटना या सगळ्यावर […]






