NEET पुनर्परीक्षेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय; भारतात टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत निर्बंध
NEET-UG 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय टेलिग्रामचे ‘मेसेज एडिट’






