Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...

Author name: Team Lagav Batti

Uncategorized

अखेर प्रतीक्षा संपणार! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली 12 स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार…

पुणे, पुणेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला अखेर मुहूर्त मिळाला असून, […]

सामाजिक

पीक कर्जासाठी CIBILची अट नाही! शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाईचा इशारा…

खरीप हंगाम तोंडावर आला असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीक कर्ज मंजूर करताना CIBIL स्कोअरची अट

Uncategorized, व्हायरल गोष्टी, सामाजिक

महाराष्ट्रात FDA ची धडक मोहीम! 102 जण अटकेत, 1.58 कोटींचा गुटखा आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी राज्यव्यापी कारवाई केली आहे. 25 मे ते

राजकारण, सामाजिक

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये; हेल्पलाइन सुरू, विशेष कक्षही स्थापन होणार…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने मोठी हालचाल सुरू केली आहे. आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया गतीमान करण्यासाठी राज्यभर विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून,

तंत्रज्ञान

रुद्रम-II ची यशस्वी चाचणी! शत्रूला आंधळं करणाऱ्या मिसाइलमुळे भारताची लष्करी ताकद आणखी वाढली.

युद्धात शत्रूच्या सैनिकांपेक्षा त्याचे डोळे आधी नष्ट केले, तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते आणि आता भारताने अशाच एका अत्याधुनिक

सामाजिक

महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी! मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ; विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मान्यता मिळाली असून, दोन लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज

Uncategorized, तंत्रज्ञान, पर्यावरण

1 जूनपासून सोलरचे नवे नियम लागू; सोलर पॅनलच्या किंमती वाढणार? जाणून घ्या काय बदललं

देशभरात सौर ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारने 1 जून 2026 पासून सोलर क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला

Uncategorized, सामाजिक

आता ‘तारीख पे तारीख’ नाही? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्देश; राखीव निकाल ३ महिन्यांत देणं बंधनकारक

देशभरातील न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, निकालासाठी वाट पाहणारे नागरिक आणि जामीन मंजूर होऊनही तुरुंगातून सुटका लांबणाऱ्या घटना या सगळ्यावर

Uncategorized

तुकाराम मुंढे ‘अॅक्शन मोड’ मध्ये, अवघ्या 3 दिवसांत 53 धाडी, 33 जणांना अटक, राज्यभर FDA ची धडक मोहीम…

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ‘अॅक्शन मोड’मध्ये दिसून आले आहेत. आपल्या

पर्यावरण

मुंबई-पुण्याचा AQI दिल्लीलाही मागे टाकतोय? महाराष्ट्राच्या हवेबाबत वाढली चिंता

आत्तापर्यंत हवा प्रदूषण म्हटलं की देशाची राजधानी दिल्लीचं नाव सर्वात आधी घेतलं जायचं. मात्र आता महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याची हवा

Scroll to Top