बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण वेगवेगळ्या राज्यांच्या साड्या नेसतात त्यामागे अर्थ काय ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी पारंपरिक कांजीवरम सिल्क साडी नेसली. हे त्यांचे सलग नववे बजेट असून, प्रत्येक बजेटच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यांच्या हस्तकलेशी जोडलेली साडी नेसण्याची परंपरा…
Read More










