NTA मध्ये मोठे फेरबदल; ६०० तज्ज्ञांना पॅनेलमधून हटवले, प्रश्नपत्रिकेसाठी आता चारस्तरीय तपासणी
नीट-यूजी आणि यूजीसी-नेटसह विविध परीक्षांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय









