Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

मिका सिंगचा दिलदारपणा; भटक्या कुत्र्यांसाठी १० एकर जमीन दान

By Team Lagav Batti / March 6, 2026

आजच्या काळात सेलिब्रिटी म्हणजे फक्त लाईमलाईट, शो आणि सोशल मीडियावरचे ट्रेंड्स असं समीकरण झालंय. पण काही माणसं अशी असतात, जी प्रसिद्धीपलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी ठोस करतात. फेमस सिंगर मिका सिंगनं घेतलेला एक निर्णय आज लाखो लोकांच्या मनाला भिडतोय. देशभरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरूय.. कुठे सुरक्षिततेचा मुद्दा, तर कुठे माणुसकीचा. अनेक ठिकाणी केवळ हटवणं, मारणं किंवा कठोर उपाय यांवर भर दिला जातोय. पण मिका सिंगनं या भटक्या कुत्र्यांसाठी स्वतःची तब्बल 10 एकर जमीन देण्याची तयारी दाखवत, या जमिनीवर त्यांचं राहणं, वैद्यकीय उपचार, लसीकरण, नसबंदी आणि योग्य देखभाल यांसारख्या सुविधा उभारण्याचा विचार असल्याचंही म्हंटलंय.

प्रश्न टीकेने नाही, तर कृतीने सुटतात. आज जेव्हा अनेक जण फक्त बोलतायत, तेव्हा मिका सिंगनं कृतीतून दाखवलं की इच्छाशक्ती असेल, तर बदल नक्कीच शक्य आहे. फक्त सोशल मीडियावर मत मांडून थांबणं comparatively सोपं असतं. पण स्वतःची जमीन, संसाधनं आणि जबाबदारी घेणं या मिका सिंगच्या कृतीचं आता कौतुक होतंय.

Previous

449 वसतिगृहांचं नामांतर; आता ‘मागासवर्गीय’ नाही, महापुरुषांच्या नावाने ओळख!

Next

पुणेकरांनो, तुमच्या फोन मध्ये हे 5 अ‍ॅप्स आहेत का ?

Related Posts

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Leave a Comment / मनोरंजन / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top