‘ईठा’ वाद आणखी पेटला! विठाबाई यांच्या कुटुंबीयांचा निर्मात्यांना अल्टिमेटम;”३ जुलैपर्यंत उत्तर द्या, नाहीतर…”
दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि श्रद्धा कपूरचा बहुप्रतिक्षित ‘ईठा’ सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. टीझर रिलीज होताच श्रद्धा कपूरचा लूक, तिची […]









