Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

BUDGET 2026: करदात्यांना काय फायदा?

By Team Lagav Batti / February 1, 2026

2026-2027 या वर्षासाठीचा केंद्रिय अर्थसंकल्प नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. यात नवीन आयकर कायदा हा 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच पगारदारांसाठी ITR-1 आणि ITR-2 भरण्यासाठीची अंतिम मुदत आता 31 जुलैपर्यंत असेल अशी घोषणा केली.
करदात्यांसाठी कोणत्या अधिकच्या घोषणा या अर्थसंकल्पात आहेत ते पाहा….

  • ऩॉन ऑडिट बिझनेस आणि ट्रस्टसाठी रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असेल.
  • उत्पन्नाची माहिती न देणे, करचोरी करणे आता महागात पडणार.
  • करदात्याने जाणून बुजून चुकीची माहिती दिल्यास थकीत कराच्या 100% दंड भरावा लागेल.
  • परदेशातल्या आरोग्य आणि शिक्षणावरचा TCS 5% वरून 2% करण्यात आला आहे.
  • परदेश प्रवासही स्वस्त होणार असून पर्यटकांवर कराचा बोजा कमी होणार आहे.
  • अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाहीए.
Previous

BUDGET 2026: सादर होताच शेअर मार्केट घसरलं, कारण काय?

Next

BUDGET 2026: काय स्वस्त, काय महाग…

Related Posts

Copper Investment 2025: तांब्याचे दर का वाढणार? तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Copper Investment 2025: तांब्याचे दर का वाढणार? तज्ज्ञांचा मोठा अंदाज

Leave a Comment / मनीमॅटर / By Team Lagav Batti
Digital: सावध रहा! डिजिटल अरेस्टचा फास वाढतोय | Lagavbatti

Digital: सावध रहा! डिजिटल अरेस्टचा फास वाढतोय | Lagavbatti

Leave a Comment / मनीमॅटर / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top