Categories क्रीडा

भारत-बांगलादेश तणावाचा फटका टी-२० वर्ल्ड कप ला? आयसीसीसमोर मोठं आव्हान

भारत, बांगलादेश, आयपीएल, टी-२० विश्वचषक आणि मुस्तफिजुर रहमान या मुद्द्यांमुळे सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आदेशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानला टीम…

Read More