Labour Law: पगार आणि ग्रॅच्युइटीचा नियम आता पूर्णपणे बदलतोय.
जरा कल्पना करा, तुमचा पगार दर महिन्याला खात्यात येतोय, सगळं ठीक चाललंय असं वाटतंय. पण एक दिवस अचानक कळतं की तुमचा पीएफ (PF) कमी भरला गेला होता, ग्रॅच्युइटी अपेक्षेपेक्षा खूपच कमी मिळतेय…
Read More









