२७ जून ते १२ जुलै या दरम्यान महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. शिंदे सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आमदारांसाठी ही शेवटची संधी आहे. १३ मंत्रीमंडळांचा विस्तार होणार आहे, पण या मंत्रीमंडळ विस्तारावेळी तिघांचं मंत्रीपद बदलण्याची शक्यताही आहे. शिंदे सरकारच्या तिसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारावेळी नेमकं काय घडणार आहे. हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत. (Possible names in the third cabinet expansion in Maharashtra)