अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेचे सदस्य करुन अजित पवार यांनी कोणता डाव टाकला आहे, सुनेत्रा पवार यांना जर केंद्रात मंत्रीपद मिळालं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काय फायदा होऊ शकतो, राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी हा डाव टाकलाय का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओतून मिळतील.