Lagavbatti

day, 00 month 0000

गप्पा वीथ गेस्ट

Aaditya Thackeray यांच्यावर टीका करताच Sachin Ahir यांना Uddhav Thackeray काय म्हणाले | Lagavbatti

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena – Uddhav Thackeray) पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार, पुणे (Pune), शिरुर (Shirur), मावळ (Maval Lok sabha) लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir Interview)यांच्याशी खास संवाद साधण्यात आला आहे. पक्षातील लोकसभेची तयारी, अरुण गवळी (Arul Gawli) यांच्याशी असलेला संवाद, राजकारणातील वाटचाल, अशा अनेक गोष्टींवर या मुलाखतीमध्ये संवाद साधण्यात आला आहे. ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा आणि अशाच मुलाखतींसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनेलला आताच सबस्क्राईब करा. (Subscribe us)

Scroll to Top