मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा (mumbai north west) मतदारसंघात शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाकडून अमोल किर्तीकर (Amol KIrtikar) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) (Shivsena Eknath Shinde) यांच्या पक्षाकडून रवींद्र वायकर (Ravindra Waikar) मैदानात आहेत. दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेल्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळाली खरी, मात्र त्यांची यावर काय भूमिका आहे, ठाकरेंची शिवसेना सोडताना उद्धव ठाकरे यांच्याशी काय बोलणं झालं, अशा अनेक मुद्द्यांवर रवींद्र वायकर यांनी लगावबत्तीशी संपर्क झाला आहे.
Home » कारभार लोकसभेचा » Ravindra Waikar Interview : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात रवींद्र वायकर यांचा काय प्लॅन ठरलाय?