Thick Brush Stroke

इमर्जन्सी लँडिंगपूर्वी विमानातील फ्युएल डंपिंग का करतात?

Thick Brush Stroke

विमानामध्ये रॉकेल किंवा इतर जेट इंधनचा वापर होतो.

Thick Brush Stroke

हे इंधन विमानांच्या पंखात असते

Thick Brush Stroke

विमानात अनेकदा गरजेपेक्षा जास्त इंधन असते.

Thick Brush Stroke

इंधनाच्या वजनामुळे विमान लँडिंगला अडचणी येतात.

Thick Brush Stroke

त्या अडचणीवर वैमानिक एक शक्कल लढवतात.

Thick Brush Stroke

लँडिंग करण्यासाठी गरजे इतपत इंधन विमानात ठेवतात...

Thick Brush Stroke

आणि इतर इंधन हवेतच जाळले जाते.

Thick Brush Stroke

या प्रक्रियेमुळे विमानाचं वजन कमी होते.

Thick Brush Stroke

आणि वैमानिकाला विमान लँडिंग करणं सोप्प जातं.

Thick Brush Stroke

हा प्रकार अनेकदा इमर्जेन्सी लँडिंगच्या वेळेला घडतो.