Thick Brush Stroke

प्रत्येकाला आपण तरुण दिसावं असं नेहमी वाटतं!

Thick Brush Stroke

रोजच्या धावपळीत सुंदरतेवर लक्ष देणं कठीण असतं

Thick Brush Stroke

धावपळीमुळे आपलं पौष्टीक आहाराकडे दुर्लक्ष होते...

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

यामुळे कमी वयातच म्हातरपण जाणवू लागतं

Thick Brush Stroke

चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, डोक्याचे केस पिकणे...

Thick Brush Stroke

थकवा जाणवणे असे प्रकार जाणवू लागतात

Thick Brush Stroke

त्यामुळेच आपल्याला आहारात बदल करावा लागेल

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

व्हिटॅमिन, फायबर, एँटीऑक्सिडेन्ट, लोह असे...

Thick Brush Stroke

प्रथिनेयुक्त पदार्थ आहारात असणं गरजेचं आहे

Thick Brush Stroke

यासाठी डाळिंब, ब्लुबेरी, ड्राई फ्रूट्स, पालेभाज्या

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

असे पदार्थ खाल्याने शरिरातील रक्ताची वाढ होते

Thick Brush Stroke

आहाराची काळजी घेतल्यास चेहरा टवटवीत राहतो