भानू अथैया कॉस्च्युम डिझाईनिंग मध्ये ऑस्कर मिळवून भारताचं नाव उंचावणारी कलाकार गांधी चित्रपटासाठी मिळाला होता पुरस्कार
स्मिता पाटील सावळ्या रंगाने आणि भेदक डोळ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत चित्रपटात वास्तववादी अभिनय करणारी अभिनेत्री
झोया अख्तर आघाडीची दिग्दर्शिका… झोयाने दाखवलं की, महिला फक्त 'इमोशनल' सिनेमेच नाही, तर अत्यंत 'स्टायलिश' आणि 'पॉवरफूल' सिनेमेही बनवू शकतात.