Medium Brush Stroke
...तर तुमचाही मोबाईल ब्लास्ट होऊ शकतो
Medium Brush Stroke
रिचार्जेबल बॅटरीजच्या अनेक गोष्टी आपण वापरतो
Medium Brush Stroke
अनेक रिचार्जेबल बॅटरी गरम झाल्या की ब्लास्ट होतात
Medium Brush Stroke
पण बॅटरी ब्लास्ट होणार, हे आधीच तुम्हाला कळालं तर?
Medium Brush Stroke
ब्लास्ट होण्याआधी तुमचा फोन तुम्हाला वॉर्निंग देतो
Medium Brush Stroke
ब्लास्ट होण्याआधी तुमच्या फोनचा डिस्प्ले बाहेर येतो
Medium Brush Stroke
फोनमधून जळल्याचा
वास येतो
Medium Brush Stroke
फोन नीट चार्ज न होणं हादेखील एक संकेत असू शकतो
Medium Brush Stroke
असे संकेत दिसले, तर तात्काळ फोन दुरुस्त करुन घ्या