“लालो: कृष्ण सदा सहायते”
हा गुजराती सिनेमा आज संपूर्ण देशात चर्चेत आहे.
पण इतक्या छोट्या बजेटमध्ये एवढा मोठा चमत्कार कसा घडला?
हा सिनेमा नक्की काय आहे ?
हा एक साधा, भावनिक आणि श्रद्धेवर आधारित गुजराती सिनेमा आहे. भगवान कृष्णावर असलेला विश्वास, सामान्य माणसाचं आयुष्य आणि संघर्ष यांचा अतिशय साध्या पद्धतीने मांडलेला प्रवास म्हणजे लालो.
अविश्वसनीय बॉक्स ऑफिस कमाई
बजेट: फक्त ₹५० लाख
जगभरातली कमाई: ₹120 कोटी
मोठे स्टार्स ❌
मोठं प्रमोशन ❌
तरीही बॉक्स ऑफिसवर घडवला इतिहास!
हा सिनेमा एवढा चालला कसा?
Strong word of mouth
धार्मिक + भावनिक कन्टेन्ट
कुटुंबासोबत पाहण्याजोगा कंटेंट
सोशल मीडियावर व्हायरल
लालो"ने इंडस्ट्रीला नक्की काय शिकवलं?
मोठं बजेट आणि मोठे स्टार्स
हेच यशाचं सूत्र नाही.
दमदार कन्टेन्ट, विश्वास आणि प्रामाणिकपणा
यामुळेही सिनेमा मोठा इतिहास घडू शकतो.