कंगनाला 'त्या' महिलेने कानाखाली का मारलं?
भाजप खासदार कंगना रनौतला मारली थप्पड
चंदीगड विमानतळावर घडला प्रकार...
CISF महिला जवानाने कानाखाली मारलं
कंगनाने शेतकरी आंदोलनावर केलेलं विधान
'पैसे घेऊन शेतकरी महिला आंदोलन करतात'
कंगनाच्या या
वक्तव्याचा महिला जवानाला राग
याच रागातून कंगनावर उचलला हात
कुलविंदर कौर
असं थप्पड मारणाऱ्या CISF महिलेचे नाव
थप्पड मारणाऱ्या महिलेला निलंबित करण्यात आलंय
पाहा व्हिडीओ