२०२६ च्या वर्षांतलं भारतीय क्रिकेट संघाचं वनडे वेळापत्रक आलंय.

यावर्षी भारत एकूण २१ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळेल.

न्यूझीलंड विरुद्ध ३ सामने अफगाणिस्तान विरुद्ध ३ सामने

इंग्लंड विरुद्ध ३ सामने वेस्ट इंडिज विरुद्ध ३ सामने

न्यूझीलंड विरुद्ध ३ सामने श्रीलंका विरुद्ध ३ सामने बांगलादेश विरुद्ध ३ सामने