भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेचा निकाल लागला...

मालिकेतला तिसरा सामना इंदोर येथे खेळवला गेला.

 ग्लेन फिलिप्स आणि डेरेल मिचेल यांच्या शतकांच्या जोरावर ३३७ धावांचा डोंगर उभा केला

 विराट कोहलीने १२४ धावांची खेळी केली. हर्षीत आणि नितीश रेड्डी यांनी सुद्धा अर्धशतके केली

पण २९६ धावांवर भारताचा संपूर्ण संघ बाद झाला.

न्यूझीलंडने मालिका २-१ ने जिंकली

हा भारताचा मागच्या ३ वनडे मालिकेतला २ रा पराभव आहे