हार्दिक पांड्याने गुपचूप दुसरे लग्न केले?
मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मासोबतचा फोटो व्हायरल
फोटोत माहिकाच्या भांगेत कुंकू आणि कपाळावर टिकली
यामुळे सोशल मीडियावर आलंय चर्चांना उधाण
हार्दिक आणि माहिका बराच काळ डेट करत असल्याची चर्चा
मात्र, दोघांकडूनही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही