जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा सुरु आहे.
रथयात्रेत भगवान जगन्नाथांना खाजाचा नैवेध्य अर्पण करतात.
असं म्हणतात, जगन्नाथांना खाजा मिठाई खूप आवडते.
ओडीसाच्या
अनेक ठिकाणी
खाजा मिळतो.
ओडिशातील जगन्नाथपुरीमध्ये खाजा लोकप्रिय आहे...
पण ही मिठाई ओडिसाची नसून बिहारची आहे
बिहारमधील सिलाव जिल्ह्यातील नालंदा गाव खाजा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.
या मिठाईला जीआय
टॅगदेखील
मिळाला आहे.
सिलावच्या खाजा मिठाईला आंतरराष्ट्रीय मिठाई म्हटलं जातं.
ऋग्वेद आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रातही याचा उल्लेख आहे
गौतम बुद्धांनाही खाजा मिठाई आवडायची
12 व्या शतकातील मनसोलासा ग्रंथात खाजाचे वर्णन आहे.