अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

बघुयात अजितदादांचा जीवनप्रवास फोटोंतून...

एका लग्न समारंभादरम्यान टिपलेले अजित दादांचे छायाचित्र

आम्ही कामाची माणसं आहोत असं दादा म्हणायचे. त्यांनी जनतेसाठी अनेक कामं केली.

चेस खेळणारे, तरुणपणातले दादा...

शरद पवार हे अजित पावरांसाठी त्यांचे काका, रोल मॉडेल, कायम शिकता येईल असे व्यक्तिमत्त्व होते. 

अभिनेते अशोक सराफ आणि अजित पवार .

सुप्रिया सुळे आणि अजित पवार. भाऊ बहिणीचं नातं कसं असावं ते त्यांच्याकडे पाहून समजतं. 

राजकारणाच्या व्यस्त वेळापत्रकात राहूनही त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही.

दिवंगत नेते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि अजितदादा . 

लता मंगेशकर यांच्यासह अजित पवार

पवार कुटुंब. कार्यक्रमादरम्यान