14 स्टार निवडणूक लढले, कोण जिंकलं, कोण हरलं
1. कंगना रनौत (विजयी)
पार्टी - भाजप
मतदारसंघ - मंडी, हिमाचल
2. हेमा मालिनी (विजयी)
पार्टी - भाजप मतदारसंघ - मथुरा, UP
3. अरुण गोविल (विजयी)
पार्टी - भाजप मतदारसंघ - मेरठ, UP
4. रवी किशन (विजयी)
पक्ष - भाजप मतदारसंघ - गोरखपूर, UP
5. शत्रुघ्न सिन्हा (विजयी)
पक्ष - काँग्रेस मतदारसंघ - आसनहोल, UP
6. पवनसिंह (पराभूत)
अपक्ष मतदारसंघ - काराकट, बिहार
7. निरहुआ (पराभूत)
पक्ष - भाजप मतदारसंघ - आजमगढ, UP
8. मनोज तिवारी (विजयी)
पक्ष - भाजप मतदारसंघ - उत्तर पूर्व दिल्ली
9. शताब्दी रॉय (विजयी)
पक्ष - टीएमसी मतदारसंघ - बीरभूम साट
10. सायोनी घोष (विजयी)
पक्ष - टीएमसी मतदारसंघ - जाधवपूर
11. रचना बॅनर्जी (विजयी)
पक्ष - टीएमसी
मतदारसंघ - हुगली, पश्चिम बंगाल
12. लॉकेट चॅटर्जी (पराभव)
पक्ष - भाजप
मतदारसंघ - हुगली, पश्चिम बंगाल
13. दीपक अधिकारी (विजयी)
पक्ष - टीएमसी मतदारसंघ - घाटाल, पश्चिम बंगाल
14. सुरेश गोपी (विजयी)
पक्ष - भाजप मतदारसंघ - त्रीशूल, केरळ