14 स्टार निवडणूक लढले, कोण जिंकलं, कोण हरलं

1. कंगना रनौत (विजयी) पार्टी - भाजप मतदारसंघ - मंडी, हिमाचल

2. हेमा मालिनी (विजयी) पार्टी - भाजप मतदारसंघ - मथुरा, UP

3. अरुण गोविल (विजयी) पार्टी - भाजप मतदारसंघ - मेरठ, UP

4. रवी किशन (विजयी) पक्ष - भाजप मतदारसंघ - गोरखपूर, UP

5. शत्रुघ्न सिन्हा (विजयी) पक्ष - काँग्रेस मतदारसंघ - आसनहोल, UP

6. पवनसिंह (पराभूत) अपक्ष मतदारसंघ - काराकट, बिहार

7. निरहुआ (पराभूत) पक्ष - भाजप मतदारसंघ - आजमगढ, UP

8. मनोज तिवारी (विजयी) पक्ष - भाजप मतदारसंघ - उत्तर पूर्व दिल्ली

9. शताब्दी रॉय (विजयी) पक्ष - टीएमसी मतदारसंघ - बीरभूम साट

10. सायोनी घोष (विजयी) पक्ष - टीएमसी मतदारसंघ - जाधवपूर

11. रचना बॅनर्जी (विजयी) पक्ष - टीएमसी मतदारसंघ - हुगली, पश्चिम बंगाल

12. लॉकेट चॅटर्जी (पराभव) पक्ष - भाजप मतदारसंघ - हुगली, पश्चिम बंगाल

13. दीपक अधिकारी (विजयी) पक्ष - टीएमसी मतदारसंघ - घाटाल, पश्चिम बंगाल

14. सुरेश गोपी (विजयी) पक्ष - भाजप मतदारसंघ - त्रीशूल, केरळ