Thick Brush Stroke
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पहा कोणी, कुठे योगा केला?
Thick Brush Stroke
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात योगा केला.
Thick Brush Stroke
जम्मू काश्मीर येथे PM नरेंद्र मोदींनी योगा केला.
Thick Brush Stroke
'गेट वे ऑफ इंडिया'
येथे CM एकनाथ शिंदेंनी योगा केला.
Thick Brush Stroke
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात योगा केला. .
Thick Brush Stroke
अमृतसरच्या जेसीपी अटारी येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी योगा केला.
Thick Brush Stroke
भारतीय जवानांनी सीमेवरती योगा केला.
Thick Brush Stroke
ITBP सैनिकांनी उत्तर सिक्कीमच्या मुगुथांग उपक्षेत्रात योगा केला.
Thick Brush Stroke
ITBP सैनिकांचा उत्तर सिक्कीमच्या मुगुथांग उपक्षेत्रातला योगा