Lagavbatti

day, 00 month 0000

कारभार लोकसभेचा

Ujwal Nikam यांचा खुलासा, Hemant Karkare हत्या प्रकरणात सत्य काय? BJP कडून उमेदवारी कशी मिळाली?

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Center Lok Sabha) भाजपकडून उज्वल निकम (Ujwal Nikam) मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीकडे उज्वल निकम कसे पाहतात, काँग्रेसकडून होत असलेली टीका, हेमंत करकरे यांचं पुन्हा समोर आलेलं प्रकरण, कसाबच्या बिर्याणीचं प्रकरण, अशा अनेक मुद्द्यांवर उज्वल निकम यांच्याशी लगावबत्तीने संवाद साधला आहे. (Ujwal Nikam vs Varsha Gaikwad)

Scroll to Top