Narendra Modi यांनी ध्यानधारणेसाठी Kanyakumari हेच ठिकाण का निवडले? महाराष्ट्र कनेक्शन काय?
प्रचाराच्या तोफा थंडावल्याचं पाहायला मिळालं. प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी ३० मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक […]