Whose strength in the Mumbai belt? Uddhav Thackeray or Eknath Shinde?
कारभार लोकसभेचा

मुंबई पट्ट्यात कोणाची ताकद? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

२० मे २०२४ रोजी महाराष्ट्रात १३ मतदारसंघात मतदान झालं. यावेळी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये सहा ठिकाणी मतदान […]