PM नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ‘ते’ 72 जण कोण, कोणत्या पक्षाचे?
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. PM नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल ७२ खासदारांनीही मंत्रीपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली. […]