Categories
व्हायरल गोष्टी
MPSC मुख्य परीक्षेच्या तोंडावर निकालाचा खेळखंडोबा; 3 महीने उलटूनही निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी अजूनही अंतिम निकाल जाहीर झालेला नाही.…
Read More
