पुणे रेल्वेचा दणका ! ११ महिन्यांत २२ कोटींचा दंड वसूल!

पुणे रेल्वे विभागाने नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठी कारवाई करत गेल्या ११ महिन्यांत तब्बल २२ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबवलेल्या विशेष…

Read More