Categories Uncategorized

सांगली हादरली! नराधम बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. आई-वडील हे मुलांसाठी देवासमान मानले जातात, मात्र इथे जन्मदात्यानेच आपल्या लेकरांसोबत क्रूरतेची परिसीमा गाठली. बनपुरी गावात दादू यमगर नावाच्या…

Read More