काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam Interview) हे सांगली जिल्ह्यातलं मोठं नाव आहे. सांगली लोकसभेच्या (Sangli Lok sabha) जागेवरुन होत असलेल्या वादाचा केंद्रबिंदूही विश्वजित कदम होते. सोबतच महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जातं, त्यामुळे काँग्रेसची पुढची भूमिका, सांगलीचा वाद नेमका का झाला, भविष्यात मुख्यमंत्री पदाचे वेद लागलेत का, अशा अनेक मुद्द्यांवर विश्वजित कदम यांनी लगावबत्तीशी बातचीत केली आहे.
Home » गप्पा वीथ गेस्ट » सांगलीचा वाद ते भविष्यातील मुख्यमंत्री; Vishwajeet Kadam यांनी काँग्रेसची वाटचाल सांगितली