अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनंत गीते मैदानात आहेत. ही लढाई नेमकी कशी होती, सुनील तटकरे विरुद्ध अनंत गिते यांच्यात नेमकं कोणाचं पारडं जड आहे, रायगड लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी कशी निवडणूक लढली, मतदानादिवशी काय वातावरण होतं, रायगडच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं वातावरण होतं, अशा अनेक मुद्द्यांनुसार रायगड लोकसभेचं गणित समजून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.