मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai South Center) महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल देसाई (Anil Desai) मैदानात आहेत. ही लढाई उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशीही मानली जाते, गेले दोन टर्म खासदार असलेले राहुल शेवाळे (Rahul Shewale) तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत, तर लोकसभेमध्ये नवख्या असलेल्या अनिल देसाई यांचे त्यांना चॅलेंज आहे. त्यामुळे या लढतीकडे राहुल शेवाळे कसे पाहतात हेच जाणून घेण्याचा प्रयत्न लगावबत्तीने केला आहे.
Home » कारभार लोकसभेचा » Anil Desai हे AC मध्ये बसून राहणारे? uddhav Thackeray यांनाही घेरलं; Rahul Shewale यांची मुलाखत