Lagavbatti

day, 00 month 0000

गप्पा वीथ गेस्ट

Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना सवाल, Priyanka Chaturvedi यांनी देशाचा कौल सांगितला

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदार, खासदार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही चतुर्वेदी यांनी भाष्य केलं.

Scroll to Top