Lagavbatti

day, 00 month 0000

कारभार लोकसभेचा

PM Narendra Modi Cabinet Expansion मध्ये यावेळी 7 महिला मंत्री कोण? कोणते खाते कुणाला? l Lagavbatti

‘मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ’ नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधीचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. मोदींसोबतच मंत्रिमंडळाच्या सदस्यांनीही शपथ घेतली. यावेळी मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात एकूण 71 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ७ महिला मंत्र्यांनाही स्थान मिळाले आहे. त्यापैकी दोन महिलांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. या व्हिडीओमधून जाणून घेऊयात मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणत्या ७ महिलांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे?

Scroll to Top