हा किस्सा आहे कोल्हे विरुद्ध विखे पाटील घराण्यातील संघर्षाचा. या घराण्याच्या वादाला किनार असते ती शिर्डी लोकसभा मतदारसंघात असलेल्या गणेशनगर साखर कारखान्याची निवडणूक. आता विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा सामना नाशिक शिक्षक मतदारसंघातून सर्वांच्या समोर आलाय. एका विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन नगरमधलं वातावरण कसं तापलंय, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.