एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Eknath Shinde Shivsena) प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घाटकोपर येथील रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, सोबतच महायुतीचे महाराष्ट्रातून किती खासदार निवडणूक येतील, यावरही भाष्य केलं आहे.
Home » कारभार लोकसभेचा » Manisha Kayande Interview : थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका; मनीषा कायंदे यांनी निकाल सांगितला