१९९१ पासून बारामती विधानसभेचे आमदार, ग्रामविकास, पाठबंधारे, जलसंपदा अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघाबद्दल समजून घेणं महत्त्वाचं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा अजित पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान असण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासाठी हे आव्हान आहे की अजित पवार यांना कुठलंच चॅलेंज नाही, हेच आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत.