2012 ते २०२२ असं सलग १० वर्षे तापलेलं प्रकरण म्हणजे शिना बोरा हत्या प्रकरण. या प्रकरणात Sheena Bora ची आई इंद्रायणी मुखर्जी, तिथे सावत्र वडील संजीव खन्ना (Sanjeev Khanna), पिटर मुखर्जी (Peter Mukherjee) आणि एक कार चालक श्यामकुमार रॉय (Shyam Roy) यांना अटक करण्यात आली होती. Indrani Mukherjee हिच्यासह अटकेत असलेले सगळेजण आता जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहे. जामिनावर बाहेर येताच शिना बोराने CBI चौकशीवर अनेक आरोप केले आहेत. (Sheena Bora Death All Case)