अमरावती लोकसभा (Amravati Lok sabha) मतदारसंघात प्रहार जनशक्तीकडून दिनेश बुब (Dinesh bub) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, आधी शिवसेना- उद्धव ठाकरे (Shivsena in Amravati) गटात असलेले दिनेश बुब लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेत गेले, अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेकडे का राहिली नाही, त्यामागे अरविंद सांवत (Dinesh bub on Arvind Sawant) यांची काय भुमिका होती, यावर दिनेश बुब यांनी भाष्य केलं आहे. आता दिनेश बुब यांना भाजपकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांचं आणि काँग्रेसकडून बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांचं आव्हान असणार आहे.