RCB चा WPL वर कब्जा! दिल्ली कॅपिटल्सला चौथ्यांदा फायनलमध्ये अपयश
विमेन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) महिला संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. अंतिम सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनी पराभव केला.…
Read More






