Rajiv Gandi, Atal Bihari Vajpayee: राजकारणातली माणुसकी: राजीव गांधी–वाजपेयी किस्सा

आजच्या चिखलफेकीच्या राजकीय वातावरणात आशेचा किरण वाटेल असा एक किस्सा आहे. त्या काळात भारतीय राजकारणात विचारधारेचे मतभेद असूनही नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल किती आदर आणि माणुसकी होती, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माजी पंतप्रधान राजीव…

Read More